Saturday, November 21, 2015

सोलापूर जिल्ह्यातील सेतु सुविधा केंद्रात विविध पदांच्या 43 जागा

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा सेतु सोसायटीमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेतु सुविधा केंद्रात संगणक तांत्रिक अभियंता (1 पद), डाटा एन्ट्री ऑपरेटर (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर) (२४ पदे), डाटा एन्ट्री ऑपरेटर (अक्कलकोट, माढा, करमाळा, मोहोळ, सांगोला, माळशिरस) (१८ पदे) कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नाव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.solapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[सौजन्य - महान्यूज ]
जहिरातीसाठी येथे Click करा. 

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विविध पदांच्या 4 जागा

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात प्रोफेसर (पीएसआर) (1 पद), असोसिएट प्रोफेसर (पीएमआर) (1 पद), असिस्टंट प्रोफेसर (पीएमआर) (2 पदे) एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येत आहेत. दि. 1 डिसेंबर 2015 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहिती www.aiipmr.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
जहिरातीसाठी येथे Click करा.

बेस्ट उपक्रमामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी (वरिष्ठ) पदाची जागा

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमम लेखा विभागामध्ये उप मुख्य लेखा अधिकारी (वरिष्ठ) (अनुसुचित जातीकरिता राखीव) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती www.bestundertaking.com या संकेतस्थळावर उपलबद्ध आहे.  
जहिरातीसाठी येथे Click करा.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदांची भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध शिक्षकी पदे भरण्याकरिता दि. 9 ते 29 नोव्हेंबर 2015 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. For detailed information visit to admin.unipune.ac.in/recruitment 

भंडारा येथे 6 जानेवारीला सैन्‍य भर्ती

भंडारा येथे आर्मीची दिनांक 6 जानेवारी 2016 रोजी सैन्‍य भरती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.[सौजन्य - महान्यूज ]

मराठा लाईट रेजिंमेन्‍ट सेन्‍टरमध्‍ये सैन्‍य भरती

मराठा लाईट रेजिमेन्‍ट येथे युनिट हेडक्‍वॉर्टर्स कोटा साठीची भर्ती दिनांक 30 नोंव्‍हेबर ते 3 डिसेंबर 2015 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.[सौजन्य - महान्यूज ]

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) पदाची जागा

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) (1 जागा), असिस्टंट रजिस्ट्रार (3 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती www.iitb.ac.in/jobs.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1. मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) जहिरातीसाठी येथे Click करा.
2. असिस्टंट रजिस्ट्रार जहिरातीसाठी येथे Click करा.

Friday, November 20, 2015

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदाच्या 54 जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे उप व्यवस्थापक (प्रशासन) (1 जागा), उप व्यवस्थापक (सिव्हील) (1 जागा), कंपनी सचिव (1 जागा), वरिष्ठ अभियंता (मॅकेनिकल) (33 जागा), वरिष्ठ अभियंता (विद्युत) (18 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जहिरातीसाठी येथे Click करा.

सोलापूर विद्यापीठ, सोलपूर येथे वित्त व लेखाधिकारी पदाची जागा

सोलापूर विद्यापीठ, सोलपूर येथे वित्त व लेखाधिकारी (1 जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [सौजन्य - महान्यूज ]
जहिरातीसाठी येथे Click करा.

आयुष्य संचालनालय, मुंबई अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या 13 जागा

आयुष्य संचालनालय, मुंबई अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक शरीररचना (2 जागा), रसशास्त्र (3 जागा), रोगनिदान (2 जागा), स्वस्थवृत्त (1 जागा), अंगदतंत्र (1 जागा), प्रसुतितंत्र (1 जागा), कौमारभृत्य (1 जागा), शालक्यतंत्र (1 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहिती http://www.mahayush.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[सौजन्य - महान्यूज ]

जाहिरातीसाठी येथे Click करा.

यूको बँकेत चार्टंड अकाऊंटंड (सीए) पदाच्या 100 जागा

यूको बँकेच्या आस्थापनेवर चार्टंड अकाऊंटंड (सीए) (100 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2015 आहे. अधिक माहिती https://www.ucobank.com/careers/working-with-us.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[सौजन्य - महान्यूज ]
जहिरातीसाठी येथे Click करा.

नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे टेक्निशियन पदाची जागा

नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई येथे टेक्निशियन (कारपेंटरच्या ट्रेडमध्ये) (1 जागा) या पदासाठी श्रवणदोष व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकमत 26 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nehrusciencecentre.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [सौजन्य - महान्यूज ]

जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदाच्या 90 जागा

जिल्हा परिषद रायगड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (ग्रापापु) (1 जागा), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम) (1 जागा), विस्तार अधिकारी (कृषी) (1 जागा), पर्यवेक्षिका (एकात्मिक बालविकास सेवायोजना) (1 जागा), औषध निर्माण अधिकारी (3 जागा), आरोग्य सेवक (महिला) (24 जागा), आरोग्य सेवक (पुरुष)(फवारणी कर्मचारी) 50% (3 जागा), आरोग्य सेवक (पुरुष) 40% (2 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (21 जागा), स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक (3 जागा), पशुधन अधिकारी (4 जागा), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) (1 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लिपिक) (5 जागा), कनिष्ठ साहाय्यक (लेखा) (1 जागा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) (1 जागा), स्त्री परिचर (1 जागा), परिचर (17 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 2 ते 12 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 26 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.



 [सौजन्य - महान्यूज ]

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागा

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल (०४), सहाय्यक व्यवस्थापक (०१), लघुलेखक (०२), सहाय्यक क्षेत्र अधिकारी (३६), सहाय्यक/भांडारपाल (०९), लिपीक-टंकलेखक (२९), कनिष्ठ लिपीक-टंकलेखक (०३), प्रयोगशाळा सहाय्यक (०२), कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक (२६), कनिष्ठ ऑपरेटर (०७), शिपाई-पहारेकरी (०९) या पदासाठी १८ नोव्हेंबर २०१५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.mahabeej.comयावर संपर्क साधावा. [सौजन्य - महान्यूज ]

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर येथे विविध पदाच्या 22 जागा

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर येथे अपंग व्यक्तिंकरिता विशेष मोहिमेंतर्गत सहायक (एच आर) (5 जागा), सहायक (वित्त व लेखा) (4 जागा), सहायक (2 जागा), लघुलेखक (5 जागा), तंत्रज्ञ (एक्स रे) (1 जागा), वैज्ञानिक सहायक (1 जागा), आधिपरिचारिका (3 जागा), वैज्ञानिक सहायक (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [सौजन्य - महान्यूज ]