Friday, November 20, 2015

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागा

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळात विविध पदांच्या 128 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखापाल (०४), सहाय्यक व्यवस्थापक (०१), लघुलेखक (०२), सहाय्यक क्षेत्र अधिकारी (३६), सहाय्यक/भांडारपाल (०९), लिपीक-टंकलेखक (२९), कनिष्ठ लिपीक-टंकलेखक (०३), प्रयोगशाळा सहाय्यक (०२), कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक (२६), कनिष्ठ ऑपरेटर (०७), शिपाई-पहारेकरी (०९) या पदासाठी १८ नोव्हेंबर २०१५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.mahabeej.comयावर संपर्क साधावा. [सौजन्य - महान्यूज ]

No comments:

Post a Comment