Friday, November 20, 2015

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे विविध पदाच्या 54 जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई येथे उप व्यवस्थापक (प्रशासन) (1 जागा), उप व्यवस्थापक (सिव्हील) (1 जागा), कंपनी सचिव (1 जागा), वरिष्ठ अभियंता (मॅकेनिकल) (33 जागा), वरिष्ठ अभियंता (विद्युत) (18 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 29 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जहिरातीसाठी येथे Click करा.

No comments:

Post a Comment