Friday, November 20, 2015

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर येथे विविध पदाच्या 22 जागा

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तारापूर येथे अपंग व्यक्तिंकरिता विशेष मोहिमेंतर्गत सहायक (एच आर) (5 जागा), सहायक (वित्त व लेखा) (4 जागा), सहायक (2 जागा), लघुलेखक (5 जागा), तंत्रज्ञ (एक्स रे) (1 जागा), वैज्ञानिक सहायक (1 जागा), आधिपरिचारिका (3 जागा), वैज्ञानिक सहायक (स्थापत्य) (1 जागा) या पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात सकाळ 15 ऑक्टोबर 2015 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.npcil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [सौजन्य - महान्यूज ]

 

No comments:

Post a Comment